सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पांढर्या रंगाचे सुवासिक फूल.
उदाहरणे : बागेत चमेलीचा सुगंध दरवळत आहे.
एक पौधे से प्राप्त सफेद छोटा पुष्प जिसकी सुगन्ध बहुत अच्छी होती है।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
अर्थ : एक पांढरी फुले येणारी वेल.
उदाहरणे : चमेलीची लागवड फांद्यांची कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात.
सुगन्धित फूलोंवाला एक पौधा।
Any of several shrubs and vines of the genus Jasminum chiefly native to Asia.
स्थापित करा